Sankashti schedule - २०१७

Sankashti Schedule - २०१९

Many NMM members meet at The Hindu Temple of Nebraska to celebrate sankashti as per schedule shown below. Devotees perform bhajans, aartis and this
event ends with delicious prasad. This is one of the event which would enable parents to introduce their kids to the Maharashtrian culture and help strengthen
the cultural roots. Please feel free to attend and participate in this event.

दिनांक वार - वेळ चतुर्थी
२३ जानेवारी बुधवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
२२ फेब्रूवारी शुक्रवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
२३ मार्च शनिवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
२२ एप्रिल सोमवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
२१ मे मंगळवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
२० जून गुरुवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
१९ जुलै शुक्रवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
१८ ऑगस्ट रविवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
१७ सप्टेंबर मंगळवार - संध्याकाळी ६:०० अंगारकी
१६ ऑक्टोबर बुधवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
१५ नोव्हेंबर शुक्रवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी
१५ डिसेंबर रविवार - संध्याकाळी ६:०० संकष्टी

Aarti (आरती संग्रह)

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || २ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
लंबोदर पितांबर फणीवर वंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||

Event location

The Hindu Temple of Nebraska

13010 Arbor St, Omaha, NE 68144